Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon : जळगावात महिला व अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीवर गुन्हा दाखल
    क्राईम

    Jalgaon : जळगावात महिला व अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीवर गुन्हा दाखल

    saimatBy saimatJanuary 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Woman and minor girl molested in Jalgaon, case registered against accused
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सिमेंट पत्र्याला छिद्र पाडून आंघोळीचे व्हिडीओ;

    साईमत/ जळगाव /प्रतिनिधी

    शहरातील एमआयडीसी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका नराधमाने महिला व तिच्या मुलीचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत करून त्यांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुरुवारी (ता. २२) सायंकाळी ६.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एमआयडीसी परिसरातील एका भागात ३८ वर्षीय महिला आपल्या मुलीसह वास्तव्यास आहेत. आरोपी पुरुषोत्तम निवृत्ती कुटे (रा. केशव नगर, ता. रिसोड, जि. वाशिम) याने संबंधित इमारतीच्या सिमेंट पत्र्याला छिद्र पाडून महिला व तिची मुलगी आंघोळ करत असताना मोबाईलद्वारे व्हिडीओ चित्रीत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या कृत्यानंतर आरोपीने दोघींचा विनयभंग केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

    हा प्रकार लक्षात येताच पीडित महिलेने तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आरोपी पुरुषोत्तम कुटे याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत.

    या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा

    March 9, 2026

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Jalgaon : महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले तातडीने कारवाईसाठी निवेदन

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.