Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»Yaval : शासनातर्फे देण्यात आलेला देय भत्ता स्वाभिमानी पोलीस अधिकारी
    यावल

    Yaval : शासनातर्फे देण्यात आलेला देय भत्ता स्वाभिमानी पोलीस अधिकारी

    saimatBy saimatJanuary 17, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Yaval: The allowance given by the government is a self-respecting police officer.
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ,कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध करत केला परत

    साईमत/यावल /प्रतिनिधी : –

    पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा व सर्व जिल्ह्यातर्फे महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांच्या बंदोबस्तामुळे नगरपालिका व महानगरपालिका निवडणुका शांततेत पार पडल्या. परंतु शासनातर्फे देण्यात आलेला देय भत्ता स्वाभिमानी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त करीत परत केला.

    नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुका बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात आलेला देयक मान्य नाही, म्हणून मिळालेल्या देयकाला शासनास देय भत्ता स्वाभिमानी पोलिसांनी नाकारला व परत केला. इतर डिपार्टमेंटच्या अधिकारी कर्मचारी व शिपाई यांना देण्यात येणाऱ्या देयक भत्ता व पोलीस अधिकारी, कर्मचारी शिपाई यांना देण्यात आलेल्या देयक भत्त्यामध्ये मोठी तफावत आणि भेदभाव का? त्यांनीही सर्व निवडणूक बंदोबस्तामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच आपली जबाबदारी कर्तव्य बजावले आहे. इतरांप्रमाणे पोलिसांनाही निवडणूक देय भत्ता देण्यात यावा,अशी मागणी शासनास करण्यात आली आहे.

    पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा अध्यक्ष भूषण नगरे, उपाध्यक्ष हेमंत तावडे व पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांची मागणी मान्य करावी अन्यथा सर्व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा मार्फत अशाच प्रकारे निवडणूक आयोगाच्या विरोधात जाहीर निषेध केला जाईल, असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पोलीस बॉईज असोशियनने सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.