Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Akash Bhavsar murder case : आकाश भावसार हत्याकांडातील चौघांना अटक
    क्राईम

    Akash Bhavsar murder case : आकाश भावसार हत्याकांडातील चौघांना अटक

    Vikas PatilBy Vikas PatilMay 4, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Oplus_16908288
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आकाश भावसार हत्याकांडातील चौघांना अटक

    जळगाव (प्रतिनिधी) –

    येथील अशोकनगर भागातील रहिवासी तरुणाचा राष्ट्रीय महामार्गावर ए वन भरीत सेंटरजवळ धारदार शस्त्रांनी वार करून शनिवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला होता. जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चार संशयित आरोपींना अटक केली आहे.

    आकाश भावसार (वय २७) या तरुणाच्या खूनाचा शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाशची आई कोकिळाबाई भावसार यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजय मोरे यांच्यासह ४ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.शनिपेठ पोलीस स्टेशनसह जळगाव एलसीबीची टीम आरोपींच्या मागावर होती. २४ तासांत एलसीबीने तपास करून ४ जणांना अटक केली हे काही जण मित्रांकडे तर काहीजण नातेवाईकांकडे लपून बसल्याचे एलसीबीला तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीवरून कळाले होते.

    अजय मोरे (वय २८, कासमवाडी) याचेसह ३ अल्पवयीनांना अटक करण्यात आली आहे. आरोपी कुणाल चौधरी फरार आहे. जिल्हाभरात खुनाच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे गुन्हेगारीवर अंकुश राहिला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    एरंडोलचा सुपुत्र देशात चमकला! UPSC मध्ये आकाश त्रिवेदी देशात ७३ वा

    March 6, 2026

    Jalgaon : महापौरांच्या आदेशानंतर महानगरपालिकेची धडक कारवाई; जैन मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.