Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»एरंडोल»मंडपाची आग विझविताना शॉक लागल्याने एरंडोल शहरात तरुणाचा मृत्यू
    एरंडोल

    मंडपाची आग विझविताना शॉक लागल्याने एरंडोल शहरात तरुणाचा मृत्यू

    Vikas PatilBy Vikas PatilApril 13, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मंडपाची आग विझविताना शॉक लागल्याने एरंडोल शहरात तरुणाचा मृत्यू

    एरंडोल (प्रतिनिधी)-

    महात्मा फुले जयंतीनिमित्त लावलेल्या मंडपास लागलेली आग विझवताना ३२ वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ घडली. एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    पंकज गोरख महाजन (वय-३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचे पश्चात आई,वडील,पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. शुक्रवारी शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ महात्मा फुले युवा क्रांती मंचच्या पदाधिका-यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी व आयोजन समितीचे सदस्य कार्यक्रमाची पूर्वतयारी करीत होते. परिसरात मंडप उभारण्यात आला होता.शुक्रवारी मध्यरात्री मंडपास अचानक आग लागली. मंडपाला लागलेली आग विझवत असतांना पंकज महाजन याचा विजेच्या खांबास स्पर्श झाल्याने तो खाली पडला.

    पंकज महाजन यास ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिका-यांनी मयत घोषित केले. विजय महाजन यांनी दिलेल्या खबरीवरून एरंडोल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.का-याचा अचानक मृत्यू झाल्याने महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.