Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व : प्रा.श्याम पवार
    अमळनेर

    सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व : प्रा.श्याम पवार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सानेगुरुजी स्मारक कर्मभूमीला प्रा. श्याम पवार यांनी दिली एक लाख ११ हजारांची देणगी

    साईमत/अमळनेर/प्रतिनिधी

    तालुक्याचे शेतकरी संघाचे अध्यक्ष व मराठी वाड्मय मंडळाचे संचालक प्रा. श्याम पवार यांनी साने गुरुजी स्मारक कर्मभूमीला सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत एक लाख ११ हजार रुपयांची देणगी दिली आहे. त्यांच्या दातृत्वाबद्दल साने गुरुजी स्मारक समितीने त्यांचे अभिनंदन केले आहे.साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त खान्देशात १२५ प्रबोधनपर उपक्रम आणि स्मारकाच्या स्ट्रक्चरल हॉलच्या उभारणीचा निर्धार करण्यात आला आहे. यामुळे समाजात साने गुरुजींच्या मानवतेच्या विचारांचा प्रसार करण्यात मदत होईल.

    प्रा. श्याम पवार यांचा अनुभव आणि दातृत्व नेहमी स्मारकासाठी लाभदायक ठरला आहे. या कार्यात सर्वांच्या आशीर्वाद, प्रेम आणि सहकार्यातून नवी दिशा प्राप्त होईल, ह्या विश्वासाने काम पुढे जात राहील. प्रा. श्याम पवार यांच्या दातृत्वाबद्दल साने गुरुजी स्मारक कर्मभूमीचे अध्यक्ष व सर्व विश्वस्त मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी गुरुजी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष चेतन सोनार, कार्यवाह दर्शना पवार, प्रा. श्याम पवार, शुभम पवार आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026

    Amalner : पिळोदे गावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.