Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोर्‍यातील भाग्यलक्ष्मी हॉटेलला पहाटे आग ः जीवितहानी टळली
    पाचोरा

    पाचोर्‍यातील भाग्यलक्ष्मी हॉटेलला पहाटे आग ः जीवितहानी टळली

    saimat teamBy saimat teamDecember 31, 2020No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा ः प्रतिनिधी
    शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुशिल मराठे यांच्या मालकीच्या भाग्यलक्ष्मी रेस्टॉरंटला आज सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास शॉर्टसक्रीटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीत हॉटेलच्या प्रवेशद्वारा जवळच असलेले किचन जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
    नगरपालिकेचे सफाई मुकादम बापु ब्राम्हणे व त्यांचे सहकार्‍यांना आग लागल्याची घटना लक्षात येताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न करत तात्काळ न.पा.अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे राजु कंडारे,आबा पाटील, भिकन गायकवाड, युसुफ खान यांनी आग विझविण्यात यश आले. सदरची घटना पहाटे घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली व किचनमध्ये असलेले गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढल्याने पुढील होणारा अनर्थ टळला. घटनास्थळी नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी भेट देऊन घटनेविषयी माहिती जाणून घेतली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.