Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»लोहाऱ्यात सामुदायिक आरोग्य तपासणीसह औषधोपचार वाटप मोफत शिबिर
    पाचोरा

    लोहाऱ्यात सामुदायिक आरोग्य तपासणीसह औषधोपचार वाटप मोफत शिबिर

    saimatBy saimatOctober 6, 2024Updated:October 6, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिबिरात ७६५ रुग्णांची केली तपासणी, ३६३ रुग्णांना दिले मोफत चष्मे

    साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी

    राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत उपमुख्यमंत्री (गृहनिधी व न्याय यांचे कार्यालय) व गिरीषभाऊ महाजन फाउंडेशन तसेच न्यू रुबी स्टार हॉस्पिटल, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा लोहारा येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर नुकतेच घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी केले. यावेळी संजय गरुड, जे.के.चव्हाण, अरविंद देशमुख, तुकाराम निकम, मधुकर काटे, छगन झाल्टे, गोविंद आग्रवाल, राहुल राजपूत, शरद पांढरे, विलास राजपूत, पितांबर भावसार, राहुल पाटील आदी उपस्थित होते.

    शिबिरात ७६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात ३६३ रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले. तपासणीसाठी आलेल्या सर्व ज्येष्ठ रुग्णांची बी.पी. व शुगरची तपासणी करण्यात येऊन मोफत औषध उपचार देण्यात आले. ज्यांची रक्तातील साखर जास्त आहे, अशा रुग्णांना तात्काळ जामनेर येथे रुबी स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. २०७ रुग्ण मोफत मोतीबिंदू ऑपरेशनसाठी जामनेर येथे पाठविण्यात येणार आहे. १९५ रुग्णांची डोळ्यातील साय काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

    यांनी केल्या तपासण्या

    शिबिरातील तपासण्या, औषध वाटप, रुग्ण स्थलांतर व निदान जी. एम. फाउंडेशन व न्यू रुबी स्टार हॉस्पिटल सी.ई.ओ.डॉ.धनराज चौधरी, डॉ.राजेश्वरी ठाकूर, डॉ. संदीप पाटील, डॉ.उत्कर्षां सोनवणे, डॉ.शिवानी पाटील, पंकज पाटील (कॅम्पिंनिंग मॅनेजर), वासुदेव बारी(फार्मसिस) व नर्सिंग स्टाफआदित्य भोई रुग्णवाहिका चालक यांनी केल्या.

    यांनी घेतले परिश्रम

    यशस्वीतेसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते शरद सोनार, कैलास चौधरी, चंद्रकांत पाटील, शिवराम भडके, अक्षय जयस्वाल, दीपक खरे, रमेश शेळके, सुनील क्षीरसागर, किसन पाटील, प्रवीण पाटील, अमृत चौधरी, प्रभाकर चौधरी, सुरेश चौधरी, संभाजी चौधरी, सुरेश पाटील, अतुल कोळी, शेनफडू कोळी, प्रवीण चौधरी, राहुल कटारिया, हितेश पालीवाल, आण्णा चौधरी, मुकेश पालीवाल, संजय पाटील, संजय उशिर, बापू सावकार, विशाल पवार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदींनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.