Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»भुसावळ, मलकापूर, नांदुरा येथे विविध रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर
    मुक्ताईनगर

    भुसावळ, मलकापूर, नांदुरा येथे विविध रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मागणीस यश

    साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :

    मध्य रेल्वे अंतर्गत रावेर लोकसभा क्षेत्रातील भुसावळ, मलकापूर व नांदुरा येथे विविध रेल्वे एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी नांदुरा स्टेशन येथे १२११३/१२११४ पुणे-नागपूर गरीबरथ एक्सप्रेस, मलकापूर स्टेशन २२११७/२२११८ पुणे-अमरावती एक्सप्रेस तर सर्वात महत्वाचे भुसावळ स्टेशन येथे २२२२१/२२२२२ मुंबई – दिल्ली राजधानी एक्सप्रेस अशा तीन गाड्यांना थांबा दिला असल्याने कळविले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मागणीस यश आले असल्याचे खडसे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Muktainagar : मुक्ताईनगर हादरले शेतात आढळले नवजात अर्भकाचे प्रेत

    April 5, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर पेट्रोल पंपवर धक्कादायक प्रकार

    March 31, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.