Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»वाकडी आरोग्य केंद्राची राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन तपासणी पूर्ण
    जामनेर

    वाकडी आरोग्य केंद्राची राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन तपासणी पूर्ण

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 21, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्राचार्य डॉ.संतोष कडले यांनी व्यक्त केले समाधान

    साईमत।जामनेर।प्रतिनिधी।

    तालुक्यातील वाकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गतवैभव मिळून देण्यासाठी सर्व ग्रामस्थ वाकडी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे आणि आरोग्य केंद्राचा स्टाफ यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्राचा गुणवत्ता दर्जा, सेवा -सुविधा यामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने वाकडी आरोग्य केंद्रात छत्रपती संभाजीनगरचे आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ.संतोष कडले, अभिषेक वैद्य बुलढाणा,
    जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे प्रतिनिधी वैशाली गर्ग, श्रीशष्मा, कृष्णा वेणी यांनी नुकतीच भेट देऊन राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन नामांकनबाबत तपासणी केली. याद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण, गरोदर माता, वार्धक्य जन्य आजार, योग, अंधत्व निवारण, बधिर्य जन्य आजार, कुटुंब नियोजन, असंसर्गजन्य आजार तपासणी, मानसिक आजार, नैराश्य यावर उपचार, आवश्यक तातडीच्या वैद्यकीय सेवा देण्यात येऊन सेवांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. यासंदर्भात प्राचार्य डॉ.संतोष कडले यांनी समाधान व्यक्त केले.

    याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.बाळासाहेब वाबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, डॉ.इरेष पाटील, डॉ.किरण पाटील, डॉ.सागर पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ.विजय पाटील, डॉ.विवेक जाधव, औषध निर्माण अधिकारी अतुल पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मनीषा वाकोडे, तालुका मलेरिया सुपर वायझर प्रवीण दाभाडे, आरोग्य सहाय्यक भागवत वानखेडे, विक्रमसिंह राजपूत,गोपाळ पाटील,व्ही.एच. माळी आरोग्य सहाय्यिका सुरेखा गोसावी, शोभा घाटे, आरोग्य सेवक सुनील बोरसे, स्वप्निल महाजन, हेमंत पाटील, धीरज पाटील, मनोज परदेशी, अनंत गांगतिरे, अनिल सोनवणे, विनोद पाटील, आरोग्य सेविका दुर्गा जाधव, मालती चौधरी, कविता पांढरे, संगीता नाईक, गटप्रवर्तक ज्योती पाटील, सुनयना चव्हाण, आशा स्वयंसेविका अश्विनी पाटील, कविता जाधव, कांचन पाटील, अलका सपकाळ, सुनीता केनेकर, मीना अवटे, ज्योती केदारे, साधना पाटील, शीतल पाटील, सोनु तेली, फुलवंती रबडे, लॅब टेक्निशियन चरणसिंग राजपूत, ॲम्बुलन्स ड्रायव्हर जावेद तडवी, डाटा ऑपरेटर प्रितेश विसपुते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jamner : चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन कडुन गरजूंना ब्लॅकेट वाटप.

    December 19, 2025

    Jamner : जामनेरात अंबिका गॅरेजला भीषण आग; २२ लाखांचे नुकसान

    December 10, 2025

    ToThe Garage : गॅरेजला भीषण आग ; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी हानी टळली

    December 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.