Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
    जळगाव

    समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रेडक्रॉस सोसायटीतर्फे सन्मानपत्रासह स्मृतिचिन्ह देऊन प्रतिष्ठानचा सन्मान

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    पूज्य साने गुरुजी शतकोत्तर रजत महोत्सवी जयंती वर्ष व छत्रपती राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष यानिमित्त समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संस्थेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल रेडक्रॉस सोसायटीतर्फे सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच रक्तदात्यांनाही पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. शिबिरात कवी किशोर नेवे यांनी ६५ वे रक्तदान केले. यावेळी किरण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

    यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी, रेडक्रॉस सोसायटीच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. उज्ज्वला वर्मा, डॉ. राजेश सुरळकर, डॉ.उल्हास तासखेडकर, तिलोत्तम जोशी, किरण बाविस्कर, महोत्सव समितीचे ज्येष्ठ सदस्य भास्करराव चव्हाण, गोविंद पाटील, निवृत्तीनाथ कोळी, ज्योती राणे, वर्षा अहिरराव, शालिनी सैंदाणे यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.