Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»स्तुत्य उपक्रम : समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे रविवारी रक्तदान शिबिर
    जळगाव

    स्तुत्य उपक्रम : समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे रविवारी रक्तदान शिबिर

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 10, 2024Updated:September 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रक्तदात्यांना जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    पूज्य साने गुरुजी यांचे शतकोत्तर रजत महोत्सवी जयंती महोत्सवी वर्ष तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त समाज चिंतामणी प्रतिष्ठान संस्थेतर्फे वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यातच रविवारी, १५ सप्टेंबर रोजी काव्य रत्नावली चौक, भाऊंच्या उद्यानाजवळ संस्थेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा, महोत्सव समितीचे ज्येष्ठ सदस्य भास्करराव चव्हाण, सिंधुताईंचे मानसपुत्र डी. बी. महाजन, कवी निवृत्तीनाथ कोळी, प्रा. प्रकाश महाजन, संतोष मराठे, नारायण पवार, वर्षा अहिरराव, ज्योती राणे, सचिव शालिनी सैंदाणे, रंजना सोनवणे यांनी केले आहे.

    रक्तदात्यांनी शनिवारी, १४ सप्टेंबरपर्यंत संस्थेचे अध्यक्ष आर. डी. कोळी (9860705108) तसेच कवी गोविंद पाटील (8788334882) यांच्याकडे नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.