Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोऱ्यात झेरॉक्स व्यावसायिकाने दुकानातच गळफास घेऊन केली आत्महत्या
    पाचोरा

    पाचोऱ्यात झेरॉक्स व्यावसायिकाने दुकानातच गळफास घेऊन केली आत्महत्या

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद

    साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

    शहरातील पोलीस स्टेशनजवळील एका ५२ वर्षीय झेरॉक्स व्यावसायिकाने त्याच्याच दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. झेरॉक्स व्यावसायिकाने आत्महत्या का केली? त्याचा उलगडा अद्याप झालेला नाही. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    सविस्तर असे की, पाचोरा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर परभतसिंग केसरसिंग राजपूत (वय ५२, रा. पांडव नगरी, पाचोरा) यांचे ‘गणेश झेरॉक्स’ नावाने दुकान आहे. झेरॉक्स व तहसील, प्रांत कार्यालयास लागणारे अर्ज विक्री करुन आपला व परिवाराचा उदरनिर्वाह चालवित होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने परभतसिंग राजपूत हे सकाळी ८ वाजता घरुन निघाले होते. ते दुकानाकडे फेरफटका मारण्यासाठी परभतसिंग राजपूत दुकानात गेले होते. काहीच वेळात ते दुकानात नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ जवळील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांंनी राजपूत यांना मृत घोषित केले. काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. मयत परभतसिंग राजपूत यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.