Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रामेश्वर कॉलनीतील शिवतांडव मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी निखिल कोळी
    जळगाव

    रामेश्वर कॉलनीतील शिवतांडव मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी निखिल कोळी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सचिवपदी राहुल गायकवाड यांची निवड

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील शिवतांडव मित्र मंडळाची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत गणेशाची मूर्ती स्थापन करुन विविध उपक्रम राबविण्याचे नियाेजन करुन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच मंडळाची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी निखिल कोळी, उपाध्यक्ष घनशाम अहिरकर, सचिव राहुल गायकवाड, खजिनदार आकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मंडळाच्या सदस्यांमध्ये कार्तिक पाटील, गौरव पाटील, सागर गायकवाड, प्रेम सोनवणे, ओम सपकाळे, सत्यम ठाकूर, रेहान पठाण, अक्षय रोडे, चिराग इंगळे, मयूर तायडे, सौरभ सानप, हितेश सानप, हितू पाटील, गुणवंत सोनवणे, रुपेश वाणी, मोहित जावळे, आदित्य पाटील, गौरव पाटील यांचा समावेश आहे.

    १५ फुटाची मूर्ती स्थापन करण्यात येणार

    मंडळातर्फे १५ फुटाची मूर्ती स्थापन करण्यात येणार असून मंडळाचे यंदा दुसरे वर्ष असणार आहे. मंडळाच्या आरासमध्ये चमकीचे पडदे लावण्यात येणार आहेत. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.