Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»वैद्य जहागिरदार प्रतिष्ठान तर्फे डॉ.शशिकांत गाजरे यांचा सत्कार
    जळगाव

    वैद्य जहागिरदार प्रतिष्ठान तर्फे डॉ.शशिकांत गाजरे यांचा सत्कार

    SaimatBy SaimatJuly 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव

    येथील कै. भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ डॉक्टर म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त आरोग्यदीप किडनी फाउंडेशनच्या संस्थापक व आयएमए जळगावचे उपाध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे यांचा सुप्रसिद्ध किडनीविकार तज्ञ डॉ. सुधीर कुलकर्णी (संभाजीनगर) यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

    १९९४ पासून दरवर्षी जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त व्याख्यानमाला व ज्येष्ठ डॉक्टरांचा सत्कार करण्यात येतो.त्यात आजपर्यंत ८० वक्ते व ७० डॉक्टरांचा सत्कार केल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जयंत जहागिरदार यांनी यावेळी सांगितले. व्यासपीठावर रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेनन, चेअरमन विनोद बियाणी, रोटरी जळगाव वेस्टचे अध्यक्ष विनीत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
    सत्काराला उत्तर देताना डॉ.गाजरे यांनी जहागिरदार प्रतिष्ठान म्हणजे वैद्यकीय जागृती करणारी चळवळ आहे. मराठवाडा विभागातील किडनी आजाराचे गुरु समजले जाणाऱ्या डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते झालेला सत्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
    प्रतिष्ठानच्या सचिव माधुरी जहागिरदार यांच्या हस्ते रजनी गाजरे यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. आनंद दशपुत्रे यांनी केले. कार्यक्रमास इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखा व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांचे सहकार्य लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railway Accident : गर्भातील बाळासाठी ८ लाखांची स्वतंत्र भरपाई, हायकोर्टचा महत्त्वपूर्ण निकाल

    March 21, 2026

    Central Railway : मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी खास उपक्रम: पुणे–नागपूर विशेष गाड्या सुरु

    March 21, 2026

    Jalgaon : जळगाव महापालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.