Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»पाचोऱ्यातील नदीमध्ये ४० वर्षीय तरुण बेपत्ता, प्रशासनाची शोध मोहीम सुरु
    क्राईम

    पाचोऱ्यातील नदीमध्ये ४० वर्षीय तरुण बेपत्ता, प्रशासनाची शोध मोहीम सुरु

    saimat teamBy saimat teamSeptember 22, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा प्रतिनिधी । पाचोऱ्यातील हिवरा नदीमध्ये ४० वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रशासनाची शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.

    पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागात राहणारा तरूण देवेंद्र धनराज शिंपी (वय – ४०) हा आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातून कृष्णापुरीकडे जाण्याच्या प्रयत्नात असतांना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना घडली आहे. दि. २१ रोजी रात्री वरील भागात जास्त पाऊस झाल्याने नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदी पार करून जाणे अडचणीचे असतांना देवेंद्र शिंपी हे रात्री शहरातच नातेवाईकांकडे मुक्कामी थांबले होते.

    मात्र सकाळी घरी परत येत असतांना ही घटना घडली असल्याचे प्रथमदर्शनींनी सांगितले. देवेंद्र शिंपी सकाळी सुमारे ६ :३० च्या सुमारास गावातून घराकडे शिव कॉलनी, कृष्णापुरी कडे येत असतांना पुलावरील पाणी अचानक पाणी वाढल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे देवेंद्र शिंपी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान इसमाचा मृतदेह शोध कार्य सुरू असून घटनास्थळी तहसिलदार कैलास चावडे, न. पा. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी पाहणी करून कर्मचाऱ्यांना पुढील सुचना दिल्या आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.