Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मतदारांनी नि:पक्षपातीपणे अमूल्य मतदानाचा हक्क बजवावा
    जळगाव

    मतदारांनी नि:पक्षपातीपणे अमूल्य मतदानाचा हक्क बजवावा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना अथवा दबावाला बळी न पडता नि:पक्षपातीपणे सारासार विचार करून आपला अमूल्य मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आर. डी. कोळी यांनी केले. कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल शाळेत मतदार जनजागृती अभियाननिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते.

    याप्रसंगी सर्वांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. तसेच घोषणाही देण्यात आल्या. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया सफळे, किशोर पाटील, अमोल चौधरी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : जळगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद मुलीचा शोध सुरू

    March 4, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये जुन्या वादातून तुफान हाणामारी दोन जखमी

    March 4, 2026

    Chalisgaon : माजी खासदार उन्मेष पाटील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.