Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रायपुरला श्रीराम मुर्तीची सोमवारी प्राण प्रतिष्ठापना
    जळगाव

    रायपुरला श्रीराम मुर्तीची सोमवारी प्राण प्रतिष्ठापना

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील रायपूर येथे सोमवारी, २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीराम, माता सिता, भैया लक्ष्मण, राम भक्त हनुमान यांची एकत्रित मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना हनुमान टेकडी येथे करण्यात येत आहे. त्यानिमित्त मोठ्या थाटात श्रीराम मूर्ती व श्री धाम अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलश यात्रा (मिरवणूक) २० जानेवारी रोजी मोठ्या थाटात काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला, पुरुष, आबालवृद्ध सहभागी झाले होते.

    मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी रविवारी, २१ जानेवारी रोजी हनुमान टेकडी येथे श्रीराम लिहिलेल्या वह्यासह पाया भरणी करून ओटा तयार करण्यात आला. त्यासाठी सीताराम परदेशी, प्रवीण परदेशी, वसंत धनगर, राहुल परदेशी, लोकेश परदेशी, अक्षय राजपूत, राजेंद्र परदेशी, करण परदेशी, भीमराव धनगर आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026

    Dharangaon: धरणगाव तालुक्यातील नाले आणि बंधारे सुधारण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम

    March 2, 2026

    Chalisgaon: बसस्थानकावरील गर्दीत महिलेचे ४० हजारांचे मंगळसूत्र लंपास

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.