Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»वाघझिरा, हरीपुराला अवैध आडजात लाकडाचा साठा पकडला
    क्राईम

    वाघझिरा, हरीपुराला अवैध आडजात लाकडाचा साठा पकडला

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, यावल : प्रतिनिधी

    यावल पश्‍चिम वनक्षेत्रातील वाघझिरा तथा हरिपुरा वनपाल पथकाला यावल तालुक्यातील कोरपावली रस्त्यावर १ लाख ३४ हजार रुपये किमतीचा आडजात लाकडाचा एकाच ठिकाणी मोठा साठा पथकाने पकडला आहे. याप्रकरणी वनपाल पथकाने पुढील कारवाई केल्याने तालुक्यातील अवैध सागवानी व अवैध आडजात लाकूड व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

    गुरुवारी, १८ जानेवारी २०२४ रोजी गोपनीय बातमीवरून वनपाल वाघझिरा तथा अतिरिक्त कार्यभार हरीपुरा व हरीपुरा वाघझिरा राउंड स्टाफसह यावल तालुक्यातील दहिगाव येथे दहिगाव-कोरपावली कच्च्या रस्त्यावर तपासणी केली. तेव्हा अवैध इंजायली लाकूड साठा आढळून आला. जप्त मुद्देमाल इमारती नग ९३ घ.मी. १२.२१५, पंचरास जळाऊ थप्पी ११- घ.मी.११५.५१२ माल किंमत १ लाख ३४ हजार रुपये गुन्ह्याबाबत वनपाल हरीपुरा यांनी प्र.री.क्र.१/२०२४ दि.१८ जानेवारी २०२४ चा जारी केला आहे. ही कारवाई यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, यावल पश्‍चिम वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील बिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघझिरा व अतिरिक्त कार्यभार वनपाल हरीपुरा येथील विपुल दि.पाटील, वनरक्षक हनुमंत सोनवणे, सरला भोंगरे, अशरफ तडवी, अक्षय रोकडे यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात घरफोडीची घटना; कोल्हे नगरातून ४० हजारांचा ऐवज लंपास

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.