Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»लोहारात संक्रांतीला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे रॅली
    पाचोरा

    लोहारात संक्रांतीला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे रॅली

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 18, 2024Updated:January 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

    येथील ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा नुकतीच घेण्यात आली. त्यात ४२ सभासदांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. मकर संक्रांतनिमित्त गावात रॅली काढून ज्येष्ठ महिलांनी तिळगुळ आणि हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. रॅलीत ७२ महिला आणि ४३ पुरूषांनी सहभाग नोंदविला. ज्येष्ठ नागरिक संघाने गावात तिळगुळ वाटप करून मकरसंक्रांतीचा सण साजरा केला. त्यामुळे त्यांनी नवीन पिढीला संस्कृतीचे धडे दिले.

    भावी नवीन पिढीला आपली भारतीय संस्कृती, येणारे सण, उत्सवाची माहिती व्हावी म्हणून हा सण संपूर्ण लोहारा गावात ज्येष्ठ नागरिकांनी रॅली काढून तरुणांचे लक्ष वेधले. प्रत्येकाला तिळगुळ देऊन शुभाशीर्वाद सुद्धा दिले.

    रॅलीत ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भास्कर अंबिकार, सचिव बाबुलाल बोरसे, आ.आ.पटेल, प्रभाकर चौधरी, लक्ष्मण माळी, श्रीराम कलाल, बाबुलाल सुतार, डब्ल्यू. एस.पाटील आदींनी नियोजन करून सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सांगता महादेव मंदिरात ज्येष्ठ नागरिक व कृषीरत्न पुरस्कार प्राप्त विश्‍वासराव पाटील यांच्या विचारपुष्पातून करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora : समता सैनिक दलाचा प्रांताधिकारी कार्यालयावर धिक्कार मोर्चा

    March 30, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.