Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»साळवे येथील इंग्रजी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची ‘स्नेही भेट’ उत्साहात
    धरणगाव

    साळवे येथील इंग्रजी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची ‘स्नेही भेट’ उत्साहात

    SaimatBy SaimatJanuary 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    साळवे येथील इंग्रजी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची ‘स्नेही भेट’ उत्साहात
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
       धरणगाव : प्रतिनिधी
       तालुक्यातील साळवे येथील  ग्राम सुधारणा मंडळ संचलित साळवे इंग्रजी विद्यालयात दहावीच्या सन २००४ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेही भेट मिलन सोहळा रविवारी उत्साहात साजरा झाला.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला व आपले अनुभव कथन केले.

    २० वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या स्नेही भेट आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला व यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी शिक्षकांनीही  माजी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले.अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपला प्रवास कथन करतांना ,आपल्यासमोरील आव्हानांना आपण कसे सामोरे गेलो हे स्पष्ट केले तर काहींनी सध्या आपण  कोणत्या क्षेत्रात व कुठे कार्यरत आहोत,याबाबत माहिती दिली.मेळाव्यानंतरदेखील अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनींनी एकमेकांची स्नेहभेट घेऊन हिजगुज केले.

    ReplyForward

    Add reaction
    Express yourself with emojis
    💖 👍 😂 🎉
    Respond quickly and add fun and personality to your emails
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रकरण : दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

    January 9, 2026

    Dharangaon : विदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन; दोन आरोपींना अटक

    January 9, 2026

    Paladhi, Dharangaon Taluka:रेल येथे वाळू माफीयांचा शेतकऱ्यांवर हल्ला

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.