Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जैन इरिगेशनमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहास सुरुवात
    जळगाव

    जैन इरिगेशनमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहास सुरुवात

    SaimatBy SaimatJanuary 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह ११ ते १५ जानेवारी राबविण्यात येत आहे. त्याची औपचारिक सुरुवात झाली. या वर्षाची संकल्पना ” रस्ता सुरक्षेचे नायक व्हा ” Be a road safety Hero या प्रमाणे आहे. सर्व सहकाऱ्यांना वाहतूकीचे नियमांचे पालन न करणे, अधिक वेगाने गाडी चालविणे, हेल्मेट न वापरणे, सिट बेल्टचा वापर न करणे इत्यादी गोष्टी करू नयेत. त्याविषयी जनजागृती व विषयावर प्रक्षिशण देण्यात आले.

    रोडवरील छोट्याशा चुकीमुळे अपघात होतात, कुटुंबाची वाताहत होते झाल्याचे , सहकाऱ्यांना वाहतूकीच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे तरीही,”शुन्य अपघात असा संकल्प ” त्याच प्रमाणे हेल्मेट वापरणे, सिट बेल्टचा वापर करणे, कमी वेगाने गाडी चालवणे,वाहतूकीच्या नियमांचे पालन करणे, अशा विविध संबंधीची सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

    जैन फूडपार्क मेन गेट,सोलर एनर्जी पार्क येथे सुरक्षा विभागामार्फत कैलास सैंदाणे सुरक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती देण्यात आली,”आपली सुरक्षा, हीच परिवाराची रक्षा, रस्ता सुरक्षेचेलक्ष्य ठेवा असे सांगण्यात आले. या वेळी कंपनीचे मानव संसाधन विभागाचे अधिकारी, पी.एस. नाईक, जी आर पाटील, एस.बी. ठाकरे, वाय.जे. पाटील आदी अधिकारी वर्ग देखील उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू पकडली

    March 22, 2026

    PM Narendra Modi record : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐतिहासिक टप्पा; भारतीय राजकारणातील सर्वाधिक काळ सत्ताप्रमुख

    March 22, 2026

    Bhusawal : विवाहितेवर शारीरिक व मानसिक छळ; माहेरून १ लाख रुपये आणण्यास दबाव, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.