Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»चोपडा महाविद्यालयात शुक्रवारी भव्य युवा मॅरेथॉन स्पर्धा
    क्रीडा

    चोपडा महाविद्यालयात शुक्रवारी भव्य युवा मॅरेथॉन स्पर्धा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 11, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चोपडा : प्रतिनिधी

    येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयात महात्मा गांधी शिक्षण मंडळ, संस्थेच्यावतीने शुक्रवारी, १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजता क्रीडा सप्ताहानिमित्त भव्य युवा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद्घाटन चोपडा येथील चोपडा शहरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील उपस्थित राहणार आहेत.

    स्पर्धेमध्ये संस्थेच्या विविध शाखांमधील सर्व मुले व मुली विद्यार्थी तसेच पुरुष व महिला शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सहभाग घेता येईल. स्पर्धा महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. यामध्ये मुले व मुली यांच्यासाठी ५ कि. मी. अंतर आणि पुरूष व महिला यांच्यासाठी ३ कि. मी. अंतर राहील. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम मुले व मुली स्पर्धकाला प्रथम २१०० रुपये रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक १५०० रुपये रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी व तृतीय पारितोषिक १ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी अशी पारितोषिके देण्यात येतील.

    संस्थेच्या अंतर्गत विविध शाखांच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक- शिक्षकेतर बांधवांनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. एल. चौधरी, उपप्राचार्य एन.एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए. वाघ, युवा रन मॅरेथॉन स्पर्धेच्या समन्वयक व क्रीडा संचालक डॉ. के.एस.क्षीरसागर व क्रीडा शिक्षक अमोल पाटील यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.