Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जळगाव जनता सहकारी बँकेतील कर्मचाऱ्याने केला २६ लाखांचा अपहार
    क्राईम

    जळगाव जनता सहकारी बँकेतील कर्मचाऱ्याने केला २६ लाखांचा अपहार

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी
    येथील जळगाव जनता सहकारी बँकेतील चाळीसगाव शाखेत सहाय्यक पदावर असलेल्या कर्मचाऱ्याने बँकेतील खातेदारांच्या खात्यातून बनावट स्लिप भरून विड्रॉल केले, तसेच बनावट मुदत ठेव पावती करून २६ लाख २४ हजार रुपयांचा अपहार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन बँक कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
    याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील नामांकित बँक असलेल्या जळगाव जनता सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेमध्ये २६ सप्टेंबर २०२० ते १२ मे २०२३ या कालावधीमध्ये बँकेतील सहाय्यक देविदास खंडू थोरात यांनी या काळात बँकेचे खातेदार सुमन भिकन कोतकर, उज्वला जयवंत कोतकर, जयवंत भिकन कोतकर यांच्या खात्यातून बनावट स्लिप भरून विड्रॉल केले व तेथेच बनावट मुदत ठेव पावती करून २६ लाख २४ हजार रुपयांचा अपहार केला. बँकेने ठेवलेल्या मौल्यवान व दस्तावेज मुदत ठेव पावतीची चोरी करून त्याचे बनावटीकरन करून खातेदारांची फसवणूक केली. या प्रकरणी भास्कर निंबाजी साळुंखे (रा. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला
    आहे.
    संशयित आरोपी देविदास खंडू थोरात यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याने संपविले जीवन

    March 9, 2026

    Amalner : भरधाव दुचाकीची भीषण धडक विटनेर येथील ४८ वर्षीय प्रौढाचा मृत्यू

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.