Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»लोहारात मंदिर अन्‌ ग्रा.पं.च्या मधोमध पसरले घाणीचे साम्राज्य
    पाचोरा

    लोहारात मंदिर अन्‌ ग्रा.पं.च्या मधोमध पसरले घाणीचे साम्राज्य

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

    येथील ग्रामपंचायत आणि श्रीराम मंदिर जवळील रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायत आणि मंदिरासमोरील रस्ता जणू कचरा स्टोरेज झाला आहे की काय? असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

    परिसरात कचराकुंडी नसल्यामुळे परिसरातील जनता रस्त्यावरील जागेत कचरा टाकतात. ग्रामपंचायत समोरील गटारी तुडुंब भरलेल्या असतात. रस्त्यावरून सरकारी दवाखाना, मराठी मुलींची शाळा, माध्यमिक विद्यालय, पोलीस दुरुक्षेत्र असल्याने रस्ता नेहमी रहदारीचा असतो. परंतु आता रस्त्याने आपण पायी सुद्धा जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती पाण्यामुळे निर्माण झाली आहे. पाणी नसल्यावरही याठिकाणी नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. ते पार केल्यानंतरच पुढील कामाची दिशा मिळते. याठिकाणी मोकाट डुकरे, कुत्रे, गुरे यांचे वास्तव्य वाढल्याने मंदिराचे एक गेट नेहमी बंद ठेवावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायतीने काळजीपूर्वक लक्ष देऊन स्वच्छता करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.