Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रावेर»रखवालदाराचा खून करून ट्रॅक्टर चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशात अटक
    रावेर

    रखवालदाराचा खून करून ट्रॅक्टर चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशात अटक

    Kishor KoliBy Kishor KoliNovember 16, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील बिलवाडी या ठिकाणी रखवाली करणाऱ्या रखवालदाराचा (दि. १४) च्या रात्री दोन अज्ञातांनी खून करून ट्रॅक्टर, रोटोव्हेटर हेटर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील बिडवाणी या ठिकाणावरून दोघांना अटक करण्यात आली आहे.
    तालुक्यातील वावळदा ते म्हसावद दरम्यान बिलवाडी या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी रखवालदाराचा खून करून ट्रॅक्टर व रोटर हीटर पळवून नेले होते. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी एपीआय निलेश राजपूत, विजयसिंह पाटील , जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, प्रीतम पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भारत पाटील, संदीप सावडे, ईश्वर पाटील, लोकेश माळी यांचे पथक खून्यांच्या शोधासाठी पाठविले होते.
    घटनास्थळी मिळालेली माहिती, पुरावे व सीसीटीव्हीच्या आधारे व मालक राजेंद्र पाटील यांच्याकडील सरदार पवन बहाधीर बारेला यावर संशय बाळगल्याने त्याची माहिती घेतली असता तो कुटुंबासह व शालका सह सासरवाडी सलिताडा तालुका राजापूर जिल्हा बिडवाणी मध्य प्रदेश या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. पथकाने ठिकाण ते ठिकाण गाठून पवन बारेला व वाधर सिग शोभाराम बारेला यांना ताब्यात घेतले.

    रखवालदाराने विरोध
    केल्यामुळे केला खून
    अटक करण्यात आलेल्या दोघांनी सांगितले, ट्रॅक्टर चोरी करून घेऊन जात होतो. रखवालदार पांडुरंग पाटील हा उठून विरोध करू लागल्याने ट्रक्टर व ट्रॉली जॉईन करण्याचे अवजार छातीत व डोक्यात मारून त्याला ठार केले. ट्रॅक्टर घेऊन निघालो, ट्रॅक्टर रस्त्यात बंद पडल्याने मोटरसायकलने पुन्हा सासरी निघून आलो असल्याचे त्यांनी सांगतिले. सदर दोघाही जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची मेडिकल तपासणी करून पुढील तपासणी एमआयडीसी पोलिस करणार आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Savda, Taluka Raver: भीषण अपघात भरधाव मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

    February 23, 2026

    Savda : सावदात भीषण आग! पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे आर्थिक नुकसान

    February 4, 2026

    Raver : रावेरजवळ समोरासमोर धडक; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.