Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»विभागीय डॉजबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजयी
    क्रीडा

    विभागीय डॉजबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजयी

    SaimatBy SaimatNovember 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा परिषद जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर येथे झालेल्या शालेय विभागीय डॉजबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजयी झाला, असून सदरचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.

    अंतिम सामन्यांमध्ये नंदुरबार विभागाचा पराभव करून स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजयी झाला. विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक, प्रा.डॉ. रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

    या यशाबद्दल विजयी खेळाडूंचे के.सी.ई. चे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स .ना .भारंबे, उपप्राचार्य के. जी. सपकाळे, पर्यवेक्षक प्रा. आर. बी. ठाकरे, प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जिमखाना समिती चेअरमन प्रा. शिल्पा सरोदे , समन्वयक प्रा. स्वाती बराटे , कला शाखा समन्वयक प्रा. उमेश पाटील यांनी अभिनंदन केरात शुभेच्छा दिल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगावात आदिवासी समाजाचे ‘रस्ता रोको’ आंदोलन

    March 10, 2026

    Jalgaon : माजी सैनिकांसाठी विशेष रोजगार व समुपदेशन मेळावा

    March 10, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.