Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»कबड्डीत भारत चॅम्पियन!
    क्रीडा

    कबड्डीत भारत चॅम्पियन!

    Kishor KoliBy Kishor KoliOctober 7, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हांगझोऊ : वृत्तसंस्था

    आशियाई क्रीडा स्पर्धेेत पुरुषांच्या कबड्डीमध्ये सुवर्णपदकाची लढत भारत आणि इराण यांंच्यात झाली. या सामन्यात भारताने इराणचा पराभव करून गोल्ड जिंकले मात्र त्याआधी या लढती मोठा वाद झाला.लढत संपण्यासाठी फक्त ६५ सेंकद शिल्लक असताना दोन्ही संघाचा स्कोअर २८-२८ असा बरोबरीत होता.त्यानंतर झालेल्या वादानंतर अखेर शेवटी भारताला ३ गुण आणि इराणला एक गुण देण्यात आला.भारताला ३ गुण मिळाल्यानंतर अंतिम स्कोअर ३१-२९ असा झाला. सामना सुरू झाल्यानंतर भारताच्या डिफेंडरने इराणच्या रेडरला बाद केले. त्यानंतरची रेड ही मॅचमधील अखेरची रेड होती ज्यावर भारताच्या रेडरने गुण मिळवले आणि स्कोअर ३३-२९ असा झाला आणि भारताने सुवर्णपदकावर नाव कोरले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.