Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»त्रिमुर्ती फार्मसी महाविद्यालयामध्ये “गणेशोत्सव व फार्मसी डे” उत्साहात
    जळगाव

    त्रिमुर्ती फार्मसी महाविद्यालयामध्ये “गणेशोत्सव व फार्मसी डे” उत्साहात

    SaimatBy SaimatOctober 1, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    येथील नामांकित त्रिमूर्ति शिक्षण संस्थेत “गणेशोत्सव व फार्मसी डे” कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. दहा दिवसाच्या गणेशोत्सवमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी त्रिमुर्तीचा राजा विराजमान झाले.

    श्रींची स्थापना त्रिमुर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव नियोजन मंडळाचे सदस्य मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. दुसऱ्या दिवशी श्रींची आरती त्रिमुर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. चौथ्या दिवशीच्या आरती धरणगांव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्या हस्ते करण्यात आली. सातव्या दिवशी श्रींची आरती महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ तथा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ सुकाणू समिति सदस्य भरत अमळकर यांच्या हस्ते करण्यात आली.

    “२५ सप्टेंबर जागतिक औषधनिर्मता दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे” उद्घाटन भरत अमळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्ष मनोज पाटील उपस्थित होते. शिबिरात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यानी रक्तदान केले. नवव्या दिवशी श्रींची आरती जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

    अनंत चतुर्दशी च्या दिवशी श्रींची आरती अध्यक्ष मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. तदनंतर वाजत गाजत त्रिमुर्तीच्या राजाला निरोप देण्यात आला दहा दिवसाच्या गणेशोत्सवात प्राचार्य डॉ. अंकुर जैन, बी. एन. बाहेती , पॉलिटेक्निक प्राचार्य नागारे , कार्यालयीन अधीक्षक जुगल पाटील , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गणेशोत्सव आयोजनासाठी प्रा. रोहित बावीस्कर, सुशिल भोसले, विशाल ठाकरे, आदित्य पाटील यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon:ऑनलाईन फसवणूक: शेतकऱ्याचे बँक खाते हॅक, ५.५ लाख रुपयांची लंपास

    March 18, 2026

    Bhusawal:खडका चौक परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य

    March 18, 2026

    Pachora:स्टॅम्प पेपर घोटाळा उघड; ५०० रुपयांच्या ‘जादा’ मागणीने वेंडर एसीबीच्या जाळ्यात

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.