Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»आर्मी स्कूलमध्ये अहिराणी भाषेतून जनजागृती
    अमळनेर

    आर्मी स्कूलमध्ये अहिराणी भाषेतून जनजागृती

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

    येथील विजयनाना पाटील ज्युनिअर कॉलेज येथे अहिराणी कवी, लोकगीतकार बापूराव सोनवणे यांनी आपल्या अहिराणी कविता व गीतांच्या माध्यमातून विविध विषयावर जनजागृती केली. यावेळी प्राचार्य पी.एम.कोळी यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले.

    बापूराव यांनी ‘हागणदारी मुक्त गाव पाहिजे’, ‘शिकाना कटाया करू नका’, ‘पाणी आडवा..पाणी जिरवा’, ‘झाडे लावा..झाडे जगवा’, ‘रोगराई थांबवा’ आदी विषयावर विद्यार्थ्यांचे मनोरंजन करत सामाजिक प्रबोधन केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शालेय सांस्कृतिक प्रमुख शरद पाटील तर व्ही. डी.पाटील यांनी आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026

    Amalner : पिळोदे गावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.