Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगावातील पंकज ऑटो शोरूममध्ये चोरट्यांचा डल्ला (व्हिडिओ)
    जळगाव

    जळगावातील पंकज ऑटो शोरूममध्ये चोरट्यांचा डल्ला (व्हिडिओ)

    saimat teamBy saimat teamSeptember 7, 2021Updated:September 7, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । येथील कोंबडी बाजार परिसरातील पंकज ऑटो शोरूममध्ये रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयाने लिफ्टच्या गाळ्यातून शोरूममध्ये प्रवेश करीत लॅपटॉप, मोबाईलसह किरकोळ रक्कम चोरून नेल्याची घटना आज दि. ७ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे.

    सविस्तर माहिती अशी आहे की, शहरातील कोंबडीबाजार परीसरातील पंकज ऑटो शोरूममध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश करीत शोरूममधील लॅपटॉप, मोबाईलसह किरकोळ रक्कम चोरी केल्याचे सकाळच्या सुमारास उघडकीस आले. तसेच तिजोरी देखिल तोडल्याचे निदर्शनास आले, मात्र यातून किरकोळ रक्कम चोरी गेल्याचे देखील निदर्शनास आले आहे. घटनेची माहिती कळताच शहर पोलीस स्थानकात सदर घटनेची माहिती कळविण्यात आली असता, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

    ….सिसिटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद
    दरम्यान शोरूममध्ये रात्रीच्या सुमारास प्रवेश करून चोरट्याने केलेल्या चोरीचा घटनाक्रम येथील सिसिटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. यामुळे चोरट्याची ओळख पटण्याची शक्यता पोलीस सुत्रांतून वर्तविली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : तरुण मजुराचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : कर्जबाजारी शेतकऱ्याची विषप्राशनातून आत्महत्या

    February 14, 2026

    Metro accident : मुलुंड मेट्रो अपघात मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आणि ५ लाखांची मदत जाहीर

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.