Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»शिवसेना “होऊ द्या चर्चा”अभियान पूर्वतयारी
    जळगाव

    शिवसेना “होऊ द्या चर्चा”अभियान पूर्वतयारी

    SaimatBy SaimatSeptember 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    शिवसेना (उबाठा ) तर्फे राज्यभर “होऊ द्या चर्चा ” हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठीच्या पूर्वतयारीची बैठक शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या अध्यक्षतेत झाली.

    यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, पियुष गांधी अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख झाकीर पठाण, महिला आघाडी महानगरप्रमुख गायत्री सोनवणे, मनीषा पाटील, नीलू इंगळे, विमल वाणी, निता संगोळे आदी उपस्थित होते.

    शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने केंद्र व राज्य सरकारच्या जण विरोधी धोरणांच्या विरोधात ‘होऊ द्या चर्चा ‘ हे अभियान राबवण्यात येणार असून त्यासाठीचे माहिती देण्यात आली. शहरातील प्रत्येक वार्डात, प्रत्येक गाव पातळीवर हे अभियान यशस्वीपणे कसे राबवता येईल यासंदर्भात माहिती देण्यात आली.

    बैठकीस उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, फरीद खान, विभाग प्रमुख किरण भावसार, शोएब खाटीक, युवासेना उपजिल्हाप्रमुख विजय लाड, अशपाक पिंजारी आदींसह जिल्ह्यातील व शहरातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत सुरळकर यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pahur : भराडी शाळेत बालआनंद मेळावा, विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेत चमक दाखवली

    March 14, 2026

    Pachora : अश्लील व्हिडिओचा राग तरुणाची निर्घृण हत्या, पती-पत्नी अटकेत

    March 14, 2026

    Parola : शहरातील थकीतदारांविरोधात नगरपरिषदेची धडक कारवाई

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.