Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»नेटबॉल स्पर्धेत यशवंत पब्लिक स्कूलच्या मुलींचा संघ विजयी
    क्रीडा

    नेटबॉल स्पर्धेत यशवंत पब्लिक स्कूलच्या मुलींचा संघ विजयी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    जळगाव येथील ला.ना. हायस्कूल येथे नुकत्याच जिल्हाक्षेत्र नेटबॉल स्पर्धा पार पडल्या. त्यात जिल्हा क्षेत्रातून १४ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत वाघळी यशवंत पब्लिक स्कूलचे चार संघ सहभागी झाले होते. त्यात मुलींचा एक संघ विजयी तर तीन संघ उपविजेते ठरले. विजयी संघाची विभागस्तरीय निवड करण्यात आली. यशवंत पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री सूर्यवंशी यांच्या हस्ते नाणेफेक करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

    स्पर्धेला क्रीडा अधिकारी मीनल थोरात, जळगाव जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनचे सचिव प्रमोद पाटील, नेटबॉलचे प्रशिक्षक योगेश पांडे, ला.ना.हायस्कूलचे क्रीडा शिक्षक उल्हास ठाकरे, श्री.जगताप, खुशाल देशमुख, जे.पी.वाघ, विनय काळे, प्रकाश महाजन,धना भोळे आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याने संपविले जीवन

    March 9, 2026

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.