मुजे महाविद्यालयात आज “यमन को नमन” सोनेरी यादे

0
38

साईमत : जळगाव : प्रतिनिधी

खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव आणि कान्ह ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “यमन को नमन” सोनेरी यादे कार्यक्रमाचे सादरीकरण आज सायंकाळी होणार आहेत.

कार्यक्रमाची संकल्पना शशिकांत वडोदकर, निवेदन शशिकांत वडोदकर व ईशा वडोदकर, नेपथ्य प्रा. मिलन भामरे आणि पियुष बडगुजर, गायक मयुरी हरीमकर, वैशाली शिरसाळे, कपिल शिंगाने, अक्षय गजभिये, रितेश भोई, साथसंगत कीबोर्ड गौरव काळंगे, ऑक्टोपॅड कैलास निकम ,बासरी लक्ष्मण राजपूत, तबला देवेंद्र गुरव, ढोलक कृष्णा सोनवणे आदी. कार्यक्रम स्थळ जुना कॉन्फरन्स हॉल मूळजी जेठा महाविद्यालय शनिवार दिनांक १६ सप्टेंबर सायंकाळी पाच वाजता सदर कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन प्राचार्य प्रा. संजय भारंबे तसेच शशिकांत वडोदकर सांस्कृतिक समन्वयक के सी ई सोसायटी जळगाव यांनी केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here