Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»एचआयव्ही बाधितांसाठी कायदेविषयक माहिती, जनजागृती
    जळगाव

    एचआयव्ही बाधितांसाठी कायदेविषयक माहिती, जनजागृती

    SaimatBy SaimatSeptember 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत : जळगाव : प्रतिनिधी

    जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे संयुक्त विदयमाने एचआयव्ही सह जीवन जगणाऱ्यासाठी कायदेविषयक माहिती व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा एड्स नियंत्रण विभाग विभागातंर्गत एआरटी केंद्र येथे करण्यात आले होते.
    यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधिश एस. पी. सय्यद, समाज सेविका समांतर विधी सेवा सहा. भारती कुमावत, दिपशिखा साखला, माधुरी पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी-संजय पहूरकर, ART वैद्यकीय अधिकारी अनुपमा जावळे आदी उपस्थित होते.

    न्यायाधिश एस. पी. सय्यद यांनी एचआयव्ही सह जीवन जगणा-या लोकांना त्याना काही कायदेविषयक मदत आवश्यक असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव विभागाकडे अर्ज करण्याबाबत आवाहन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागामार्फत गरजु व्यक्तीस विनामुल्य वकिल उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच एचआयव्ही/एडस कायदा 2017 बाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.

    माधुरी पाटील यांनी उपस्थितांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाकडील अर्ज आपण कसा भरावा किंवा कोणाकडून भरून घ्यावा याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. नंतर आयसीटीसी समुपदेशक – रुपाली दीक्षित गुप्तरोग समुपदेशक निशिगंधा कलाणे यांनी उपस्थितांना गुप्तरोगाविषयी माहिती करून दिली.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना पवार यांनी केले. प्रस्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांनी केले. जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांच्या समारोपीय भाषणाने सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सहा. कार्यक्रम-गिरीश गडे, जिल्हा सहा.लेखा मोहज्जीम खान, एआरटी केंद्रातील सर्व कर्मचारी, विहान संस्थेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची जबरदस्त कारवाई

    March 23, 2026

    Erandol : एरंडोल परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात चालक फरार

    March 23, 2026

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.