Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»आदर्श प्राचार्य पुरस्काराने विश्वास साळुंखे सन्मानित
    पाचोरा

    आदर्श प्राचार्य पुरस्काराने विश्वास साळुंखे सन्मानित

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    येथील ‘निसर्ग मित्र समिती’तर्फे प्रत्येकवर्षी शैक्षणिक, सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीही धुळे येथील पद्मश्री हॉल येथे पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संस्थापक-अध्यक्ष एस.एम.पाटील होते. याप्रसंगी भडगाव येथील सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय आणि सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वासराव साळुंखे (व्ही.एस.साळुंखे ) यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिक्षक आ.किशोर दराडे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षण संचालक गोविंद साहेब, निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, निसर्ग मित्र समितीचे अध्यक्ष डी.बी.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

    याबद्दल प्राचार्य विश्वासराव साळुंखे यांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora : समता सैनिक दलाचा प्रांताधिकारी कार्यालयावर धिक्कार मोर्चा

    March 30, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.