Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»कथ्थक नृत्यगुरू संजय पवार यांना ‌‘कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार‌’ जाहीर
    जळगाव

    कथ्थक नृत्यगुरू संजय पवार यांना ‌‘कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार‌’ जाहीर

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 25, 2023Updated:August 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    शाहूनगर परिसरातील कथ्थक नृत्यगुरू संजय भिमराव पवार यांना नाशिक येथील राष्ट्रीय ‌‘कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार‌’ नुकताच जाहीर झाला आहे. राष्ट्रीय कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान सोहळा येत्या रविवारी, १० सप्टेंबर रोजी नाशिक येथील कालिदास कला मंदिरात सकाळी ११.३० वाजता होणार आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय पवार यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

    संजय पवार यांनी शहरात कथ्थक नृत्य क्षेत्रात पायल संगीत नृत्यालयाची स्थापना करुन गेल्या ४० वर्षांपासून अनेक विद्यार्थी व विद्यार्थिंनी घडविले आहेत. कथ्थक नृत्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal:साकरी गावात किरकोळ वादातून तरुणावर जमावाचा हल्ला

    March 24, 2026

    Jalgaon : ‘पाच महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या’ – दीपक करंजीकर यांचा नवनिर्वाचित नगरसेवकांना सल्ला

    March 24, 2026

    Jalgaon:जळगावात केटरिंग व्यवसायावर गॅस सिलिंडरचा तुफान फटका

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.