Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»फैजपूर»प्रा. चेतन चौधरी यांना डॉक्टरेट पदवी
    फैजपूर

    प्रा. चेतन चौधरी यांना डॉक्टरेट पदवी

    saimatBy saimatAugust 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर, ता. यावल : वार्ताहर

    येथील प्रा. चेतन वसंत चौधरी यांना ‘कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग’ शाखेत पी.एचडी. मिळाली. त्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यापीठात “प्रतिमा प्रक्रिया वापरून विविध परिस्थितीमध्ये पृष्ठभाग दोष शोधणे” या विषयावर शोधनिबंध सादर केला. शोधनिबंध सादर करण्यासाठी डॉ. रवींद्र कुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. डॉ. चेतन चौधरी हे व्ही.डी.चौधरी (सेवानिवृत शिक्षक आदर्श विद्यालय, दहिगाव) याचे चिरंजीव तर गिरीजा हॉस्पिटलचे डॉ. निलेश चौधरी (भुसावळ) यांचे लहान बंधू आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Faizpur:दामिनी सराफ यांनी फैजपूर नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

    January 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.