Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गणेश शिंदे यांचे उद्या उपोषण
    पाचोरा

    मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गणेश शिंदे यांचे उद्या उपोषण

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    येथील मराठा सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठा युवक महासंघाचे तालुकाध्यक्ष गणेश जनार्दन शिंदे हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पाचोरा येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी उपोषणला बसणार आहे. अशा आशयाचे निवेदन त्यांनी तहसीलदार आणि प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.

    प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करत मराठा सेवा संघ आणि अखिल भारतीय मराठा महासंघ, युवक संघ व सकल मराठा समाजाच्यावतीने केली आहे. उपोषणाची प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्यास येत्या शनिवारी, २६ ऑगस्ट रोजी रोजी शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाचोऱ्यात येत आहे. त्यांच्या व्यासपीठासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.