Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर भरकटले
    मुंबई

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर भरकटले

    SaimatBy SaimatAugust 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मुंबई ः प्रतिनिधी

    मुख्यमंत्री एकनाथ िंशदे यांचं हेलिकॉप्टर भरकटले होते. पाऊस आणि धुक्यामुळे हेलिकॉप्टर दरे गावात उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना घेऊन हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेने परत फिरले. मुंबईमध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँिंडग करण्यात आले. त्यानंतर हवामान सुधारल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टर साताऱ्याच्या दिशेनं निघाले. मुख्यमंत्री एकनाथ िंशदे यांचे हेलिकॉप्टर साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंडवर उतरवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. मुख्यमंत्री तेथून पुढे रस्ते मार्गाने दरे गावाकडे रवाना झाले. हवामान खराब असल्याने मुख्यमंत्री िंशदे यांचे हेलिकॉप्टर त्यांचा मूळ दरे गावात उतरू शकले नव्हतं. त्यानंतर हेलिकॉप्टर मुंबईला परत गेले होते. मुंबईमध्ये हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँिंडग करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर मुंबईतून पुन्हा साताऱ्याच्या दिशेनं निघाले. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर सैनिक स्कूलच्या ग्राऊंडवर लँड झालं आणि मुख्यमंत्र्यांनी तेथून पुढचा प्रवास गाडीने केला, अशी माहिती समोर येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    Railways : एलपीजी टंचाईने रेल्वे खानपान सेवा धास्तावली

    March 11, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.