Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»पारोळ्यात गोवंशची सुटका
    क्राईम

    पारोळ्यात गोवंशची सुटका

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पारोळा : प्रतिनिधी
    अमळनेर रस्त्यावरून बुलेरो मालवाहू वाहनात तीन बैलांना निर्दयतेने बांधून वाहतूक करतांना पारोळा पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, पारोळा-अमळनेर रस्त्यावरून बोलेरो पिकअप वाहनात (क्र.एमएच ०५ बीएच ७७०५) तीन बैलांना कोंबून निर्दयतेने वाहतूक करतांना पारोळा पोलिसांना आढळून आले. याबाबत पोलिसांनी चालक पंकज लखीसिंग राजपूत (वय २३, रा. वाडी, ता.जि. धुळे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या वाहनातील तीन बैलांची सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणी पो.कॉ. किशोर भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक पंकज राजपूत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक प्रवीण पारधी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora: पिंपळगाव हरेश्वरात किरकोळ वादातून तरुणावर बेशुद्ध हल्ला

    February 25, 2026

    Erandol:एरंडोल तालुक्यात हनुमंत खेडेत लग्नसमारंभात हाणामारी

    February 25, 2026

    Jalgaon:अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.