Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»गोंडगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची खडसेंनी घेतली भेट
    जळगाव

    गोंडगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची खडसेंनी घेतली भेट

    SaimatBy SaimatAugust 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव: प्रतिनिधी

    त्या ऑडिओ क्लिपवरून आमदार किशोर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केलीच पाहिजे. पत्रकाराला अश्लील भाषेत शिवीगाळ ही दुर्देवी आणि चुकीची घटना असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. खडसे यांनी सोमवारी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील पीडित मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, घटनेचा निषेध व्यक्त करता आला असता िंकवा अन्य शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करता आली असती, मात्र पत्रकाराला अशा पद्धतीच्या शिव्या आणि धमक्या देणं हे आमदार पदाला शोभेस नाही. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आपण त्याची प्रतिष्ठा आणि जपणूक आपण केली पाहिजे. अश्लील शिवीगाळ केल्यानंतरही त्या गोष्टीचा गर्व असल्याचा आमदार किशोर पाटील यांनी सांगितले याचं मोठं दुःख आहे. आमदार पाटील यांनी दिलगिरी ही व्यक्त केलीच पाहिजे, या शब्दात खडसेंनी आमदार किशोर पाटील यांना सुनावले आहे.

    मी पत्रकार नाही, तर प्रवृत्ती विरोधात : किशोर पाटील

    दरम्यान मी पत्रकाराच्या विरोधात नाही, तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात असल्याचे स्पष्टीकरण शिवसेना िंशदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी दिले आहे. संपूर्ण देशाच्या आणि राज्याच्या पत्रकारांना अंगावर घ्यायला मी काही मूर्ख नाही. तो जर खरा असेल तर त्याने गोंडगाव गावात येऊन दाखवावं त्याने केलेल्या बातमीवर या गावातील नागरिकांच्या प्रचंड संतप्त प्रतिक्रिया आहेत. अशा नालायक लोकांच्या प्रवृत्ती विरोधात मी आजही आहे, उद्याही आहे आणि परवाही राहील. जे होईल त्याची मला परवा नाही, अशी प्रतिक्रिया आमदार किशोर पाटील यांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव तालुक्यात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक

    March 25, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.