Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»जामनेरात तहसीलतर्फे आजी-माजी सैनिक सन्मानित
    जामनेर

    जामनेरात तहसीलतर्फे आजी-माजी सैनिक सन्मानित

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जामनेर : प्रतिनिधी

    येथे तहसील कार्यालयातर्फे महसूल सप्ताहानिमित्त ‘सैनिकांनो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमांतर्गत आजी-माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. तहसील कार्यालयातर्फे महसूल सप्ताह साजरा केला जात आहे. या माध्यमातून ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जामनेर तहसील विभागातर्फे सुमारे ५० आजी-माजी सैनिकांचा तहसीलदार नानासाहेब आगळे, नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांच्या हस्ते प्रशक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सैनिक, नागरिक उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.