Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»नवापूरजवळ ट्रकचा भीषण अपघात; मंगरूळच्या चालकाचा मृत्यू, वेले येथील शेतकरी जखमी!
    क्राईम

    नवापूरजवळ ट्रकचा भीषण अपघात; मंगरूळच्या चालकाचा मृत्यू, वेले येथील शेतकरी जखमी!

    SaimatBy SaimatMarch 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    साईमत लाईव्ह पारोळा प्रतिनिधी
    नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्याच्या सोनखांब गावाजवळ गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास धुळ्याहून गुजरातच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक अंधारात मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून उलटला. या अपघातात तालुक्यातील मंगरुळ येथील चालकाचा जागीच मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून या अपघातात अन्य एक जण जखमी झाला आहे.
    पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथील चालक राजेंद्र दत्तू पाटील (वय २५) हे ट्रकमध्ये चोपडा नवापूर तालुक्यातील वेले येथून टरबूज भरून सुरतकडे जात होते. नवापूर तालुक्यातील सोनखांब जवळ हा ट्रक अंधारात मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून उलटला. यात ट्रक चालक राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाला. तर चोपडा तालुक्यातील वैले येथील शेतकरी रघुनाथ पाटील हे जखमी झाले. यामुळे ट्रकमध्ये भरलेले टरबूज हे महामार्गावर अस्ताव्यस्त विखुरलेले होते. यामुळे शेतकऱ्याचे ही मोठे नुकसान झाले. मृत राजेंद्र पाटील यांचे पश्चात आई व दोन बहिणी असा परिवार आहे. दरम्यान, महामार्गाच्या ठेकेदाराचा गलथान कारभारामुळेच चालकाचा बळी गेल्याचे स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.