Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»गृह मंत्रालयाकडून राज्यातील 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या ; यादी जाहीर
    राज्य

    गृह मंत्रालयाकडून राज्यातील 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या ; यादी जाहीर

    SaimatBy SaimatFebruary 28, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :-

    गृह विभागातर्फे राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या 8 आयपीएस अधिकाऱ्यांना अखेर पोस्टिंग मिळाली आहे. त्यामध्ये आयपीएस बिपिन कुमार सिंह यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आयपीएस प्रभात कुमार यांना होमगार्डची जबाबदारी देण्यात आली आहे. इतर अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग देण्यात आल्या आहेत. राज्यातील एकूण 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह मंत्रालयाने जारी केले आहेत.

    कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली :

    – आयपीएस बिपिन कुमार सिंह यांची मुंबई येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आयपीएस प्रभात कुमार यांची अपर पोलीस महासंचालक व उपमहासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र, मंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

    – विनीत अग्रवाल यांची अपर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी, म्हाडा, मंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राजकुमार व्हटकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र, मंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

    – जय जाधव यांची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी मंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कैसर खालिद यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

    – डी. के. पाटील भुजबळ यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एस.एच. महावरकर यांची नांदेड विभागाच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    – अभिजीत शिवथरे यांची कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहायक पोलीस महानिरीक्षकपदी मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

    – तसेच पौर्णिमा चौगुले यांची मीरा-भाईंदर-वसई-विरारच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राहुल खाडे यांची बदली जालना जिल्ह्याच्या अपर पोलीस अधिक्षकपदी करण्यात आली आहे.

    – नीवा जैन यांची अपर निवासी आयुक्त, सचिव व निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, यांचे कार्यालय, नवी दिल्ली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.