Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»यावल पोलिसाचा प्रताप; गाडी अडवून खासगी पंटरच्या माध्यमातून कागदपत्रांची होतेय तपासणी, व्हिडीओ होतोय व्हायरल…
    यावल

    यावल पोलिसाचा प्रताप; गाडी अडवून खासगी पंटरच्या माध्यमातून कागदपत्रांची होतेय तपासणी, व्हिडीओ होतोय व्हायरल…

    SaimatBy SaimatDecember 30, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी

    यावल पोलिस खासगी पटंरच्या माध्यमातून गाड्यांना अडवून कागद पत्रांची चौकशी करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आणणार व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खासगी पंटरसह होमगार्ड कडून तपासणीच्या नावाने पैसे घेतले जात असल्याचे परिसरातील नागरिकांकडून आरोप होत आहे.

    या व्यक्तींना गाडी अडवून कागद पत्रांच्या तपासणीचा अधिकार दिला कुणी असे सदरील व्हिडिओती व्यक्ती पोलिसांला विचारणा करत असल्याचे त्यात दिसत असून यावल चोपडा रोडवरील हा प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. डीवायएसपी कुणाल सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र, या व्हिडिओने यावल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026

    Yaval Sakli : यावल साकळी फाटा कुत्र्यामुळे नियंत्रण सुटले, युवकाचा मृत्यू

    March 5, 2026

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.