Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»आयशर मोटार सायकल अपघातात एकाचा मृत्यू
    क्राईम

    आयशर मोटार सायकल अपघातात एकाचा मृत्यू

    SaimatBy SaimatNovember 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी

    आयशर गाडीने मोटार सायकलला धडक दिल्याने ३१ वर्षीय मोटार सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. साळशिंगी ते भानखेड़ा रस्त्यावरील करंजी पुलाजवळ शुक्रवार,  सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आयशर गाडी क्र. एम. एच. २० ईएल- २११९ने पिंपळगावहून बेटावदकडे जाणाऱ्या मोटार सायकल क्रमांक एम.एच.०५- टी १२१० ने जोरदार धडक दिल्याने मोटार सायकलस्वार भगवान विश्वनाथ उगले (वय ३१) रा. बेटावद खु. ता. जामनेर हा युवक जागीच ठार झाला.अपघात घडताच आयशर चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. या प्रकरणी पोलिसात आयशर चालक आकाश बनकर वय २० रा. पान वडोद ता.सिल्लोड जि .औरंगाबाद याच्या विरुध्द भा.द.वि. कलम ३०४(अ),२७९,४१९,सह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो. कॉ.अयुब तडवी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora : तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला पाचोरात रंगेहात अटक

    February 19, 2026

    Jalgaon / Wakdi : महसूल पथकाला पाहताच ट्रॅक्टर चालक घेवून पसार वाळूमाफियाचा कारनामा 

    February 17, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.