साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी
तालुक्यातील शेलवड येथिल संजय सिताराम सोनवणे वय ४७ यांनी शेलवड शिवारातील स्वतच्या शेतात निबाच्या झाडाला दुपारी ऐक ते दिडच्या सुमारास फाशी घेतली. आत्महत्या झाल्याची वार्ता शुभम सुरेश अहिर यानी दिली. विविध कार्यकारी सोसायटी व ईतर कर्ज शेतकर् यावर असल्याची गावात चर्चा आहे. बोदवड पोलिस स्टेशनमध्ये नोद दाखल असुन पोलिस निरीक्षक याच्या मार्गदर्शनात पो काँ संजय महाजन हे पुढील तपास करीत आहे. तर त्याचे ग्रामिण रुग्णालयात शव विच्छेदन डाँ किर्ती साळी यानी केले.