महानगरपालिका व जळगाव प्लॉगर्स तर्फे निघाली स्वछता युवा रॅली

0
34

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

शहर महानगरपालिका व जळगाव प्लॉगर्स यांच्या संयुक्तविद्यमाने आज मेहरूण ट्रॅक परिसरापासून स्वछता युवा रॅली काढण्यात आली.
महापौर जयश्रीताई महाजन यांनी श्रीफळ वाढवून शहरातील स्वच्छतेच्या मोहिमेला या रॅलीने सुरुवात करण्यात आली.

यावेळी शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका जयश्री महाजन यांच्यासह आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, प्लॉगर्सच्या चेतना जैन व जळगाव प्लॉगर्सची टीम व आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here