Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी
    क्राईम

    मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी

    SaimatBy SaimatAugust 15, 2022Updated:August 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Reliance Industries Ltd (RIL) Chairman Mukesh Ambani. (File Photo: IANS)
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईंमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी 

    देशामध्ये आज 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह बघायला मिळतो आहे. प्रत्येकजण उत्साहात आहे. मात्र, यादरम्यान मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची धक्कादायक माहिती पुढे येते आहे.

    देशामध्ये आज 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह बघायला मिळतो आहे. प्रत्येकजण उत्साहात आहे. मात्र, यादरम्यान मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची धक्कादायक माहिती पुढे येते आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून पुढील चाैकशी सुरू करण्यात आलीयं. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळालीयं. विशेष बाब म्हणजे यासंदर्भातील तब्बल चार ते पाच फोन आल्याची माहिती मिळते आहे.  डी. बी मार्ग पोलीस स्टेशन इथे ते तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिलायन्स हॉस्पिटलच्या लॅन्डलाईनवरून ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Devendra Fadnavis : लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांनो खबरदार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

    March 27, 2026

    Titwala Crime News : अल्पवयीन मुलींशी गैरवर्तनप्रकरणी क्रिकेट कोच अटकेत

    March 27, 2026

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.