Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»चाळीसगाव येथे सोशल क्लबवर छापा
    चाळीसगाव

    चाळीसगाव येथे सोशल क्लबवर छापा

    saimat teamBy saimat teamMarch 27, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव ः प्रतिनिधी
    शहरातील हिरापूर रोडवरील दूध डेअरी भागातील लक्ष्मण राजपूत यांच्या भारतीय क्रिडा संस्था या सोशल क्लबवर नाशिक पोलीस महानिरीक्षक व चाळीसगाव पथकाने काल मध्यरात्री छापा मारून रमी, ३ पत्ती नावाचा जुगार कॉइनवर खेळताना १४ जुगार्‍यांना ७१ हजार १०० रुपयांचा मुद्देमालासह अटक केली.
    मुद्देमालात ४६ हजार ६०० रुपये रोख, ८ मोबाईल, कॉइन, ५२ पत्त्याचा कॅट व जुगाराचे साधनांचा समावेश आहे.पथकामध्ये पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, सपोनि निसार सैय्यद, हवालदार गणेश पाटील, विजय पाटील, विनोद खैरनार आदींचा समावेश होता.नाशिकच्या पथकाने चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.